Date
March 30, 2023 - April 10, 2023

Chitrakar Nayan Barahate Photographer & cartoonist Fellowship

Voice of Media a national journalist’s organization has started Jyeshth Chitrakar Nayan Barahate Photographer & cartoonist Fellowship for those who works as photographer & cartoonist in journalism. Photographers and cartoonists who works in Media should raise the burning issues of the Society and they should develop and present many projects. For this purpose many journalists fellow will be selected for Painter Nayan Barahate Fellowship.

Date of Application:

Starting from :30th March 2023

Last date for application:10th May 2023

Eligibility

● Candidate must be a journalist in any Media

●Candidate must be a Photographer and Cartoonist

● Candidate must be an Indian

●Age must be in between 21yrs to 40 yrs.

●Candidate must have passed atleast 12th.(H.S.C.)

● His/Her annual income should be less than one Lakh.
● He should not have received any photography Fellowship earlier

Documents

Adhar Card

Address Proof

Candidate’s Photograph (passport size)

H.S.C. (12th) Marksheet and passing certificate

Self attested copy of educational marksheets of Photography Diploma

Pan card

Bank Details(Bank passbook Photo)

Income Certificate

How to Apply?

▪︎ Go to the website www.voiceofmedia.org and read all the information about Painter Nayan Barahate cartoonist and photography Fellowship carefully.

▪︎Click on the link given for Painter Nayan Barahate cartoonist and photography Fellowship and fill the form completely.

▪︎Fill all the form with necessary details.

▪︎Attach all necessary documents with form

▪︎Submit the form

Rules and Regulations

•Each application will be reviewed based on the predetermined criteria by the selected panel for Voice of Media’s Painter Nayan Barahate cartoonist and photography Fellowship

▪︎As the part of the last round, It is mandatory for selected candidates to be present for face to face interview.

▪︎Selection committee will take the final decision for candidate’s Selection

▪︎At the time of the application candidate should present an essay describing one’s inspiration and objectives about obtaining the fellowship in detail.

▪︎Candidate shouldn’t have holding any other Fellowship and should not work on any other project. You should decide your subject, it’s phases and it’s deadline The program will be for One Year.

▪︎During the Fellowship candidate should complete the regular research work and submit the final report. Candidate should made an agreement with the organisation about giving his 3 photographs/cartoons during Fellowship.

Necessities

▪︎Candidate should do 3 different illustrations on India’s social problems and challenges.

▪︎Candidate should submit the explanation on that illustration upto minimum 1000 words.

▪︎Predication (200 words)about your photograph/cartoon

▪︎3 references

▪︎work sample

▪︎personal predication (maximum 800 words)

▪︎5 best photographs/ cartoons from last 3 years

 

Fellowship application form:

https://forms.gle/rJz6Z1C12jKucVP18

 

चित्रकार नयन बाराहाते फोटोग्राफर आणि व्यंगचित्रकार फेलोशिप

व्हॉईस ऑफ मीडिया या राष्ट्रीय पत्रकार संघटनेच्या माध्यमातून पत्रकारितेमध्ये कार्यरत असणाऱ्या फोटोग्राफर आणि व्यंगचित्रकार यांच्यासाठी ज्येष्ठ चित्रकार नयन बाराहाते फोटोग्राफर आणि व्यंगचित्रकार फेलोशिप सुरू करण्यात आली आहे. माध्यमात काम करणाऱ्या फोटोग्राफर आणि व्यंगचित्रकार यांच्या माध्यमातून समाजातील ज्वलंत प्रश्न मांडले जावेत. त्यांनी अनेक प्रोजेक्ट विकसित करून सादर करावे. या उद्देशाने ‘चित्रकार नयन बाराहाते फेलोशिपसाठी’ संपूर्ण भारतातून अनेक पत्रकार फेलो निवडले जातील.

अर्ज भरण्याची सुरुवात : ३० मार्च २०२३
अर्ज भरण्याची अंतिम दिनांक : १० मे २०२३

🔶पात्रता :

▪️सदर फेलोशिपसाठी अर्ज करणारा अर्जदार कोणत्याही माध्यमांत, मीडियामध्ये पत्रकार असावा.

▪️अर्जदार हा एक व्यंगचित्रकार व छायाचित्रकार असणे आवश्यक आहे.
▪️अर्जदार हा भारतीय नगरिक असावा.
▪️अर्जदाराचे वय हे 21 ते 40 या दरम्यान असणे आवश्यक आहे.
▪️अर्जदार हा किमान बारावी उत्तीर्ण आवश्यक आहे.

▪️अर्जदाराचे वार्षिक उत्पन्न एक लाखापेक्षा कमी असावे.

▪️यापूर्वी अर्जदाराला कोणतीही फोटोग्राफी फेलोशिप मिळालेली नसावी.

🔶 कागदपत्रे:

▪️ आधार कार्ड
▪️अॅड्रेस प्रूफ
▪️अर्जदाराचे छायाचित्र
▪️बारावी उत्तीर्ण गुणपत्रिका व प्रमाणपत्र
▪️फोटोग्राफी डिप्लोमाची शैक्षणिक गुणपत्रिकांची स्वयंसाक्षांकित प्रत
▪️पॅन कार्ड
▪️बँक डिटेल्स (बँक पासबुकचा फोटो जोडणे)
▪️उत्पन्नाचा दाखला

🔶 तुम्ही अर्ज कसा करू शकता ?

▪️ व्हॉईस ऑफ मीडियाच्या (voiceofmedia.org) या वेबसाईटवर जाऊन चित्रकार नयन बाराहाते व्यंगचित्रकार व फोटोग्राफी फेलोशिपची सर्व माहिती काळजीपूर्वक वाचणे.

▪️चित्रकार नयन बाराहाते व्यंगचित्रकार व फोटोग्राफी फेलोशिपसाठी देण्यात आलेल्या अर्जावर क्लिक करून संपूर्ण फॉर्म भरून घेणे .

▪️आवश्यक तपशिलासह अर्ज भरा.

▪️आवश्यक कागदपत्रे जोडणे .

▪️अर्ज सबमिट करणे.

🔶 नियम व अटी :
▪️प्रत्येक अर्जाचे पूर्व निर्धारित निकषांवर आधारित ‘व्हॉईस ऑफ मीडिया’च्या चित्रकार नयन बाराहाते व्यंगचित्रकार व फोटोग्राफी फेलोशिपसाठी निवडलेल्या पॅनेलद्वारे पुनरावलोकन केले जाईल.

▪️निवडलेल्या अर्जदारांना अंतिम फेरीचा एक भाग म्हणून वैयक्तिक समोरासमोर मुलाखतीसाठी हजर राहावे लागेल.

▪️फेलोशिप निवडीचा अंतिम निर्णय ‘व्हॉईस ऑफ मीडिया’च्या निवड समितीकडे राहील.

▪️अर्जाच्या वेळी सादर करावयाच्या निबंधामध्ये अर्जदाराची फेलोशिप मिळवण्याची प्रेरणा आणि उद्दिष्ट्ये याबद्दल तपशीलवार माहिती प्रदान करणे आवश्यक आहे.

▪️उमेदवारांनी दुसरी फेलोशिप धारण केलेली नसावी किंवा त्याचवेळी इतर कोणत्याही प्रकल्पावर काम करू नये. तुमचा विषय आणि त्या विषयाचे टप्पे, त्याची डेडलाईन, हे ठरवून घ्यावे लागेल. हा प्रोग्राम एका वर्षासाठी असेल.

▪️अर्जदाराला फेलोशिप कालावधीत कामाचे नियमित संशोधन पूर्ण करून अंतिम अहवाल व वेगवेगळ्या विषयांची फेलोशिपदरम्यान केलेली 3 चित्रे व्हॉईस ऑफ मीडियाला देण्यासंदर्भात संस्थेशी करार करावा लागेल.

🔶 आवश्यकता:

▪️अर्जदाराने भारतातील सामाजिक समस्या व आव्हाने यावर भाष्य करणारे 3 वेगवेगळे चित्रीकरण करावे.

▪️त्या चित्रीकरणावर किमान 1000 शब्दांचे स्पष्टीकरण अथवा चित्रातील गुड समजून सांगणारे विधान जोडावे.

▪️आपल्या चित्राचा विषय, थीम समजून सांगणारे 200 शब्दांचे विधान

▪️तीन संदर्भ
▪️कामाचा नमुना
▪️कमाल 800 शब्दांचे वैयक्तिक विधान
▪️मागील तीन वर्षांतील पाच बेस्ट छायाचित्रे, व्यंगचित्रे.

 

Fellowship application form:

https://forms.gle/rJz6Z1C12jKucVP18

Previous व्हाईस ऑफ मीडिया’ पॉझिटिव्ह जर्नालिझम अवॉर्ड २०२३

Leave Your Comment

Translate »