बुलढाणा येथे ‘व्हॉइस ऑफ मिडिया’ च्या विभागीय बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.

बुलढाणा येथे ‘व्हॉइस ऑफ मिडिया’ च्या विभागीय बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्या बैठकीमध्ये विदर्भातले सगळे पदाधिकारी उपस्थित होते. सोबतच्या फोटोमध्ये संदीप काळे आणि सुधीर चेके पाटील स्थानिक पदाधिकारी, आणि पत्रकार.

Leave Your Comment

Translate »