बुलढाणा येथील पत्रकार संघाच्या कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले

बुलढाणा येथील पत्रकार संघाच्या कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले त्याप्रसंगीचे हे छायाचित्र सोबत ‘व्हॉईस ऑफ मीडिया’चे संस्थापक तथा राष्ट्रीय अध्यक्ष,संदीप काळे. देशोन्नतीचे संपादक प्रकाश पोहरे, बुलढाणाचे खा. प्रताप जाधव, बुलढाणाचे आ. संजय गायकवाड आदी.

Previous बुलढाणा येथे ‘व्हॉइस ऑफ मिडिया’ च्या विभागीय बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.

Leave Your Comment

Translate »