Prof. Suresh Puri Journalism Scholarship
▪︎About Scholarship :
Voice of Media a national journalist’s organisation has started Prof. Suresh Puri Journalism Scholarship for those who are graduate and wanted to study journalism and to do the research in journalism. No student should remain deprived from taking education in journalism due to lack of economic conditions and to make positive attitude about making career in journalism are the main objectives of this Scholarship. Eligible students will be selected from all over india for this scholarship.
Prof. Suresh Puri Journalism Scholarship
Date of Application:
Starting from: 30 th March 2023
Last date for application: 10 May 2023
Eligibility
● Applicant must be a graduate.
●His/Her family annual income should not be more than 1 lakh.
● Applicants must apply for full-time postgraduate courses in recognized universities and colleges in India.
● Applicant must be an Indian
●Applicant’s age must not be more than 25yrs.
●Applicant must be selected for full-time postgraduate courses in recognized universities and colleges in India.
● You must present the letter by your institute’s cheif person that Scholarship should be given to you.
● This Scholarship program will be for One Year.
How to Apply?
▪︎ Go to the website www.voiceofmedia.org and read all the information about Prof. Suresh Puri Journalism Scholarship carefully.
▪︎Click on the link given for Prof. Suresh Puri Journalism Scholarship and fill the form completely.
▪︎Fill all the form with necessary details.
▪︎Attach all necessary documents with form
▪︎Submit the form
Rules and Regulations
•Each application will be reviewed based on the predetermined criteria by the selected panel for Voice of Media’s Prof. Suresh Puri Journalism Scholarship
▪︎As the part of the last round, It is mandatory for selected candidates to be present for face to face interview.
▪︎Selection committee will take the final decision for candidate’s Selection for scholarship
▪︎The candidate must maintain the academic record throughout the duration of the course for uninterrupted payment of the scholarship
Documents
Degree Marksheet and Certificate
Self attested copy of previous eduactional marksheet’s
Candidate’s Photograph (passport size)
Bank Details(Bank passbook Photo)
Income Certificate
ADHAR Card
PAN Card
Prof. Suresh Puri Journalism Scholarship
https://forms.gle/pp6criQ2BR5mv7jA6
प्रा. सुरेश पुरी जर्नालीझम स्कॉलरशिप
🔶 स्कॉलरशिप विषयी :
‘व्हॉईस ऑफ मीडिया’ या राष्ट्रीय पत्रकार संघटनेच्या माध्यमातून पदवी झालेल्या युवक-युवतींना पत्रकारितेत शिक्षण घ्यायचे आहे. पत्रकारितेच्या शिक्षणात संशोधन करायचे आहे. अशा युवक युवतींना ‘प्रा.सुरेश पुरी जर्नालीझम स्कॉलरशिप’ सुरू केली आहे.
आर्थिक परिस्थितीअभावी कोणताही होतकरू विद्यार्थी किंवा विद्यार्थिनी पत्रकारितेचे शिक्षण घेण्यापासून वंचित राहू नये. त्या विद्यार्थ्याचा पत्रकारिता क्षेत्रांमध्ये करिअर करण्याचा सकारात्मक दृष्टिकोन तयार व्हावा. हा या स्कॉलरशिपचा मुख्य उद्देश आहे. या स्कॉलरशिपसाठी भारतातून पात्र स्कॉलर निवडले जातील.
प्रा. सुरेश पुरी जर्नालीझम स्कॉलरशिप :
अर्ज भरण्याची सुरुवात : ३० मार्च २०२३
अर्ज भरण्याची अंतिम दिनांक : १० मे २०२३
🔶पात्रता
▪️अर्जदार हा पदवीधर असणे आवश्यक आहे .
@वार्षिक कौटुंबिक उत्पन्न एक लाखापेक्षा कमी असावे.
@अर्जदाराने भारतातील मान्यताप्रात विद्यापीठांमध्ये तथा महाविद्यालयात पूर्णवेळ पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी अर्ज करणे आवश्यक आहे.
▪️अर्जदाराचे वय 25 वर्षांपेक्षा जास्त नसावे.
▪️अर्जदार हा भारतीय नागरिक असावा.
▪️ स्कॉलरशिप मिळवण्यासाठी अर्जदाराला भारतातील मान्यता प्राप्त विद्यापीठ तथा महाविद्यालयाच्या पोस्ट ग्रॅज्युएशन प्रोग्राममध्ये स्वीकारले जाणे आवश्यक आहे.
# स्कॉलरशिप देण्यात यावी यासाठी तुम्ही जिथे शिकता तिथल्या प्रमुखांचे पत्र देणे आवश्यक आहे.
#हा प्रोग्राम एका वर्षासाठी असेल.
🔶तुम्ही अर्ज कसा करू शकता ?
▪️ व्हॉईस ऑफ मीडियाच्या (voiceofmedia.org) या वेबसाईटवर जाऊन प्रा. सुरेश पुरी जर्नालीझम स्कॉलरशिपची सर्व माहिती काळजीपूर्वक वाचणे.
▪️प्रा.सुरेश पुरी स्कॉलरशिपसाठी देण्यात आलेल्या अर्जावर क्लिक करून संपूर्ण फॉर्म भरून घेणे .
▪️आवश्यक तपशिलासह अर्ज भरा.
▪️आवश्यक कागदपत्रे जोडणे .
▪️अर्ज सबमिट करणे.
🔶नियम व अटी :
▪️प्रत्येक अर्जाचे पूर्व निर्धारित निकषांवर आधारित व्हॉईस ऑफ मीडियाच्या प्रा. सुरेश पुरी स्कॉलरशिपसाठी निवडलेल्या पॅनेलद्वारे पुनरावलोकन केले जाईल.
▪️निवडलेल्या अर्जदारांना अंतिम फेरीचा एक भाग म्हणून वैयक्तिक समोरासमोर मुलाखतीसाठी हजर राहावे लागेल .
▪️शिष्यवृत्ती निवडीचा अंतिम निर्णय व्हॉईस ऑफ मीडियाच्या निवड समितीकडे राहील .
▪️इतर कोणतीही शिष्यवृत्ती प्राप्त केलेला उमेदवार अर्ज करण्यास प्राप्त राहणार नाही .
▪️शिष्यवृत्तीच्या अखंड पेमेंटसाठी उमेदवाराने अभ्यासक्रमाच्या संपूर्ण कालावधीत शैक्षणिक रेकॉर्ड राखणे आवश्यक आहे.
🔶 कागदपत्रे :
▪️अभ्यासक्रमासाठी अर्ज करत असल्यास पदवी गुणपत्रिका आणि प्रमाणपत्र
▪️मागील शैक्षणिक गुणपत्रिकांची स्वयं साक्षांकित प्रत
▪️विद्यार्थ्यांचे छायाचित्र
▪️चालू अभ्यासक्रमाच्या वर्षाची फी पावती
▪️आधार कार्ड
▪️पॅन कार्ड
▪️बँक डिटेल्स (बँक पासबुकचा फोटो जोडणे)
▪️उत्पन्नाचा दाखला