Explore VOM Upcoming Agenda's

About Voice Of Media

We team voice of media believes in developing a society with the rage of quality journalist and helping them deliver the truth, providing them freedom of speech. We’re the new backbone to the press & news eco-system. 

‘व्हॉईस ऑफ मीडिया’च्या लोगोचे अनावरण करताना राज्यपाल भगतसिंह कोश्यारी. सोबत साम टीव्हीचे कार्यकारी संपादक प्रसन्न जोशी, दैनिक नवाकाळच्या संपादक जयश्री खाडिलकर, न्यूज़ 18 लोकमतचे संपादक आशुतोष पाटील. जय महाराष्ट्र न्यूज चॅनेलचे सीईओ तथा ‘व्हॉईस ऑफ मीडिया’चे संस्थापक सरचिटणीस चंद्रमोहन पुप्पाला, दैनिक सकाळचे संपादक तथा‘व्हॉईस ऑफ मीडिया’चे संस्थापक तथा राष्ट्रीय अध्यक्ष, संदीप काळे, दैनिक प्रजावणीचे संपादक तथा ‘व्हॉईस ऑफ मीडिया’चे राष्ट्रीय कार्यवाहक शंतनू डोईफोडे, चिंतन ग्रुपचे सर्वेसर्वा चिंतन थोरात.

cropped-logo-3.png

Video Releases
#chintanthorat #vom

उद्देश

सकारात्मक पत्रकारिता केली गेली तर पत्रकारितेकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलेल. 

सकारात्मक पत्रकारिता हे सर्वसामान्यांच्या फायद्याचे आहे, त्या पत्रकारितेच्या माध्यमातून नक्कीच समाजाचे कल्याण होते, हा विचार आपोआपच लोकांमध्ये रुजेल. आपल्या उद्देशाची पूर्तता त्या ठिकाणी होईल. ‘व्हाईस ऑफ मीडिया’ पत्रकारिता शाबूत राहावी, पत्रकारितेकडे बघण्याचा दृष्टिकोन सकारात्मक राहावा,
पत्रकारितेच्या माध्यमातून सर्वसामान्यांचा फायदा व्हावा, ही आपल्या पत्रकारितेची विचारधारा आहे, मार्गदर्शक तत्त्व आहे.

“It's very difficult and dangerous to stand right when the government is wrong.”

– Waltor

Journalist
Body
0 +
Events
Ongoing
0 +
Success
Ration
0 %
Rated
No.1
0

Opening Hours:

Mon – Fri: 10:00 am – 6:00 pm

Phone:

Address:

व्हॉईस ऑफ मिडिया कार्यालय B-८५ बॉल्क B सेक्टर ७२ नोयडा २०१३०५

Connect to our Newsletter

The latest Voice of Media news, articles, and resources, sent straight to your inbox every month.

[mc4wp_form id="228"]

Voice of Media - Dreamworth Solutions © 2023-24. All Rights Reserved

Translate »