Founders Message

Sandip Kale (Editor, Author, Convenor)

Founder and National President ‘Voice of Media’.

Whatever good is going on, it is going on because of journalism. Still, journalists working in journalism and their families have to suffer a lot. Journalists who are being exploited, how will they justify the exploitation of others from the pen? Attitudes in society and every factor are responsible for the badness of journalists. Society, journalists, however, always hold the owners of the media, the government, responsible for the downfall of journalists and journalism. They are responsible, but the panacea for a permanent solution to who are the other responsible parties is ‘Voice of Media’
Housing for journalists, children’s education, health, learning new technologies, planning for life after retirement, turning them into business, providing portal online with government concessions, giving recognition cards to those who have completed 10 years in journalism. Scholarships for special hobbies pursued by journalists. We will not only be an initiative but a creative program for special study tours of journalists to other countries, other states etc. My and my organization’s fight will be for journalists and journalism till the end!

Thank you…!

संदीप काळे (संपादक, लेखक, संघटक)

संस्थापक तथा राष्ट्रीय अध्यक्ष ‘व्हॉईस ऑफ मीडिया’.

जे काही चांगले सुरू आहे, ते पत्रकारितेमुळे सुरू आहे. तरीही पत्रकारितेत काम करणाऱ्या पत्रकार आणि त्यांच्या कुटुंबीयांना प्रचंड हाल सोसावे लागतात. ज्या पत्रकारांचेच शोषण सुरू आहे, ते इतरांच्या शोषणाला लेखणीतून काय न्याय देणार? समाजातला दृष्टिकोन आणि प्रत्येक घटक पत्रकारांच्या वाईटपणाला जबाबदार आहे. समाज, पत्रकार मात्र नेहमी माध्यमांचे मालक, सरकार यालाच पत्रकार आणि पत्रकारितेच्या अधोगतीसाठी जबाबदार धरतो. ते जबाबदार आहेतच, पण अन्य जबाबदार घटक कोण, यावर कायमस्वरूपी तोडगा काढायचा रामबाण उपाय म्हणजे ‘व्हॉईस ऑफ मीडिया’.

पत्रकारांचे घर, मुलांचे शिक्षण, आरोग्य, नवे तंत्रज्ञान शिकायचे, सेवानिवृत्तीनंतरच्या आयुष्याचे नियोजन, त्यांना व्यवसायाकडे वळवणे, पोर्टल ऑनलाईनला शासकीय सवलती मिळवून देणे, ज्यांची पत्रकारितेत १० वर्ष झालीत, त्यांना अधिस्वीकृती कार्ड देणे. पत्रकार जोपासत असलेल्या विशेष छंदासाठी शिष्यवृत्ती. अन्य देश, अन्य राज्य यासाठी पत्रकारांची खास अभ्यास टूर आदीसाठी आमचा केवळ पुढाकार नाही तर कृतिशील कार्यक्रम असेल. माझा, माझ्या संस्थेचा लढा हा शेवटपर्यंत पत्रकार आणि पत्रकारितेसाठी असेल!

Opening Hours:

Mon – Fri: 10:00 am – 6:00 pm

Phone:

Address:

व्हॉईस ऑफ मिडिया कार्यालय B-८५ बॉल्क B सेक्टर ७२ नोयडा २०१३०५

Connect to our Newsletter

The latest Voice of Media news, articles, and resources, sent straight to your inbox every month.

[mc4wp_form id="228"]

Voice of Media - Dreamworth Solutions © 2023-24. All Rights Reserved

Translate »